सुस्वागतम...माझ्या या शैक्षणिक ब्लॉगवर मी आपले सहर्ष स्वागत करत आहे......... WEL-COME ON MY BLOG .......

SELECTED REPLY....

आपल्या निवडक प्रतिक्रिया ...  


"सरजी आपले काम आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे.शैक्षणिक प्रगत महारा्ट्र बनविण्यासाठी आपल्या ब्लॉगचा छान उपयोग होत आहे. आपण आमच्यासाठी मार्गदर्शक आहात. धन्यवाद"....नामदेव हिलाल  "


प्रिय मित्र सचिन, 
आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्व काही एकत्र मिळणे  ही गोष्ट भाग्याची झाली आहे.भौतिक गरजांच्या पुर्ततेसाठी मॉल संकृती वाढत आहे.लोकप्रिय होत चालली आहे.विद्यार्थी, पालक व शिक्षकांची  बौध्दिक गरज तू  एकाच ठिकाणी  तुझा  ब्लॉग  ' स्मार्ट एज्युकेशन '  च्या रूपाने पुरी करतो आहेस. त्याबद्दल तुला धन्यवाद .
...........................................
      ऑनलाईन आता उघडले आहे ज्ञानाचे दालन                                                                                                        डाउनलोड करा ब्लॉग ' स्मार्ट एज्युकेशन '     // धृ //                                                                                          सारी मुळाक्षरे एकत्र, चला आरंभू वाचन सत्र                                                                                अकारान्त,इकारान्त,उकारान्त,एकारान्त      
हसत खेळत होईल आता शब्दांचे वाचन     // १ //   
  लहर येता बातम्यांची हवी कशाला टेबल खुर्ची   
  साऱ्या बातम्यांची भरती, फक्त एका क्लिक वरती  
   पहा ठळक वार्ता ,अग्रलेख आणि क्रीडापान   // २ //                                                                                                                                                                              तुझा मित्र   
                                                                                        अविनाश      


"मी गोरे रावसाहेब   जि. प. प्रा. शा. चोरंबा ( नां ) ता. हदगाव जि. नांदेड  Mob 9673716531 सर  काल  तुम्ही  तयार  केलेले  शब्दतारका - वाचन व  लेखन भाग 1 व 2 मी  पाहिले.  ते  इतके सृजनशील आहे की मी  अक्षरशः  भारावून गेलो.आज मी माझ्या  3  री च्या  वर्गातील 2 अप्रगत  विद्यार्थ्यांना  मोबाईल  वर  दाखवलेत्यातील  आकर्षक  रंगसंगती   ते  तल्लीन होऊन  वाचन  करत होते. 
खरच  मला  खुपच   आनंद  वाटला. ..
देसाई  सर,  आपले  खुप खुप  अभिनंदन.  पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍 "

" आपण अतिशय सुरेख व आकर्षक  ब्लॉग  बनवला  आहे त्या बद्दल अभिनंदन व शुभेच्छा " ....दत्तू  सोनवणे

"सर आपला शब्दतारका संच पाहिले. खुपच आवडले.अप्रगत मुलांसाठी खुपच रंजक पध्दतीने बनवले आहे आपण.आपल्या कार्यास विनम्र अभिवादन.सर आपले कार्य महाराष्ट्रभर लवकरच पोहोचणार हे निश्चित आहे.कार्टुनचा वापर छान वाटला."........    महेश लोखंडे कराड तंत्रस्नेही


"sacghin sir your blog is great....and you also very great"...Anil shankar patil.


"सर  आपण तयार केलेल्या शब्दतारका pdf खूपच छान वाटल्या उकार मात्रा वेलांटी  युक्त शब्द असलेल्या  शब्दताराकाचा भाग  ही download. केला खूप आवडला  धन्यवाद !!!!...".....बिभिसेन सुपेकर   औरंगाबाद


"आपला ब्लॉग खूप छान  आणि उपयुक्त वाटला सर..."  ...मीना  चव्हाण.

" आपण निर्मित केलेले उपक्रम सर्व शिक्षक आणि विध्यार्थी यांना अतिशय  उपयुक्त असे आहेत.ह्या प्रकल्पाचे  सर्व महाराष्ट्रभर स्वागत होणार हे निश्चित आपले अभिनंदन आणि शुभेच्छा !!!   "......राज देसाई (शिक्षण विस्तार अधिकारी चिपळूण )

" नमस्कार सर...   आपण १ ली साठी बनवलेल्या  शब्दतारका नावाची आपण बनवलेली पुस्तीका  आम्ही  डाऊनलोड करुन वापरली. आमच्या डोंगरदऱ्यातील छोट्या बालकांना  ती खूप आवडली ...खरच पुस्तीका खूपच छान व उपयुक्त वाटली  आपल्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रातील सर्व विदयार्थी मित्रांना याचा निश्चितच उपयोग होईल आपल्या मेहनतीला सलाम   आपण दिलेल्या   स्नेहपूर्ण  सहकार्याबद्दल धन्यवाद व आपल्या दातृत्व वृत्तीस मानाचा मुजरा आपण कष्ट अतीव घेवून बनवलेल्या  साहित्याचा विदयार्थी आनंदाने उपयोग करतील  त्यांच्या चेहऱ्यावरील तेजस्वी भाव हिच आपल्या कार्याची पोहोच पावती असेल -....आपण बनवलेल्या  पुढील भागांची  आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत   ".....        नंदकुमार कदम , सातारा

" आपण ब्लॉग वर प्रकाशित करत असलेला   दैनिक परिपाठ  खूपच सुंदर आणि शिक्षक ,विधार्थी यांना  अतिशय उपयोगी असा आहे ...धन्यवाद .. "....सचिन गुजर  (सातारा)

" सर,..आपण अप्रतिम निर्मिती केलेली आहे. प्रत्येकाकडे ज्ञान आहे पण ते देण्याची इच्छा कोणाला नाही. तुम्ही मात्र स्वतःचा डेटा खर्ची टाकून आम्हाला हे अनमोल साहित्य पाठविले, खूप मोठ्या मनाचे आहात. खूप खूप आभार आणि तुमच्या कार्यास शुभेच्छा !!....".(शिंदे सर आटपाडी )

'  शिक्षकांची विद्यार्थ्यांसाठी तळमळ काय असते याचे मूर्तिमंत उदाहरण आपण सर्वांना दिले आहे ....कट्टापाने बाहुबलीला का मारले  ??पेक्षा ही जास्त आतुरता शब्दतारकाच्या पुढील भागांची लागलेली आसते.."...जमदाडे सर  

" hi sachin sir , Sidheshwar mundhe i am working in palghar i like your all sbhdtaraka project .i want all parts ..thanks & best luck...."...सिद्धेश्वर मुंढे (पालघर)

  " सर ...मी आपले pdf मधील शब्दार्थ पाहिले खुप छान आहेत. सर्व भाग वाचन लेखनास अतिशय उपयुक्त आहेत पुढील भाग लवकर उपलब्ध  व्हावेत ही विंनती  "  .....श्री. गजानन पुंडलिकराव जाधव  (जि.प.शाळा संतोष नगर, ता. रोहा जिल्हा रायगड )


" प्रिय मित्र सचिन 
तूझा ब्लॉग बघितला खूप बर वाटलं, येवढ्या धावपळीच्या जीवनात तू इतका छान ब्लॉग तयार केलास ,,!
त्याबद्दल आधी तूझ अभिनंदन ....!
मित्रा शिक्षणाच्या द्रुष्टीने आवश्यक आणी सर्व समावेशक असा ब्लॉग तु निर्माण केलास ,खरच खूप अभिनंदन ...!
तूझा हा ब्लॉग सर्वांना उपयोगी येईलच यात तिळमात्र शंका नाही .
तू यात आणखी काही नविन निर्माण करशील ही अपेक्षा ....
आणि तूझा उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ....!"
तूझाच मित्र 
शैलेश राऊत 
यवतमाळ 

" सर आपले चित्रमय ,बालस्नेही,शब्दांची दुनिया बघुन आमची बालके खुप आनंदी झाली.
शब्दाना बोलके करण्याची किमया आपल्याजवळ आहे.सरजी..धन्यवाद!!!! " ...दीपक बदाने (चांदवड )


" ...आपण स्व कल्पनेतुन साधलेल्या आकर्षक रंग संगती, शब्द संग्रहासाठी खर्च केलेला अमूल्य वेळ तथा आकर्षक बॅक ग्राउंड साठी कलायुक्त नजरेतुन केलेले सर्फिंग ............ सर्वात महत्वाचे म्हणजे कुठलाही स्वार्थ न बाळगता केवळ विद्यार्थी व शिक्षक यांच्यामदती साठी जीव ओतुन केलेला प्रामाणिक स्वप्रयत्न ............म्हणून शुभेच्छा चा वर्षाव                                       त्या सुखद वर्षावात .........आमाचाही एक शुभेच्छा रूपी थेंब.....आपल्या प्रांजळ हातुन असेच साहित्य सदा घडो ही सदिच्छा .."...मनोजकुमार दराडे (बुलडाणा )

शिक्षण क्षेत्रातील तुझ्यातील हाडाच्या शिक्षकाला , नवनिर्मितीला सलाम् !
HATS off to U सचिन ,महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांनी  तुझ्या शब्द तारका  प्रकल्पाचे जोरदार स्वागत व प्रशंसा केली आहे .congrats💐💐💐  ....संजयकुमार देसाई ...(उपशिक्षक म.न.पा. कोल्हापूर )

" सचिन तुझा प्रयत्न कौतुकास्पद आहे! You are really innovative person! तुझ्या या कल्पकतेला माझा सलाम! Heartly best luck for further work! Have a nice day! " संदीप बनकर ..(अहमदनगर )


" आपण बनवलेले  संच खूपच छान व सुंदर आहेत .रंगीत झेरोक्स काढून वापरल्यास मुलांना खूप आवडतील ..आपण यासाठी खूप मेहनत घेतली आहे .आपल्या सहकार्याबद्दल  मी नंदधाम शैक्षणिक समुहातर्फे तथा समितियन्स् ग्रृप अॉफ नंदुरबारतर्फे जाहीर आभार प्रकट करतो...".राहुल साळुंखे ..(नंदुरबार )

" सर नमस्कार माझे नाव महेंद्र पानसरे . मी जिल्हा परिषद शाळा - वाघाचीवाडी केंद्र - वैशाखरे तालुका - मुरबाड जिल्हा -ठाणे येथे कार्यरत आहे . मी आपले शब्दांचे काही pdf file पाहिल्या . व त्या download करुन माझ्या वर्गात मुलांना projector  वर दाखविल्या. मुलांना शब्द वाचन करताना खूप आनंद झाला . व मुलांनी शब्द वाचन केले . सर आपण खूप जबरदस्त शैक्षणिक काम करत आहात . आपले खूप खूप आभारी आहोत .व धन्यवाद सर."

3 comments:

  1. Hi sachin your blog is so useful in the school. Best of luck to your next work.

    ReplyDelete
  2. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करु पाहणाऱ्या प्रत्येकाला आपला blog उपयुक्त आहे... आपल्या पुढील वाटचालीस आपणांस अनेक शुभेच्छा... आपण यशाची उत्तुंग शिखरे सर करावीत हीच सदिच्छा... धन्यवाद.

    ReplyDelete