सुस्वागतम...माझ्या या शैक्षणिक ब्लॉगवर मी आपले सहर्ष स्वागत करत आहे......... WEL-COME ON MY BLOG .......

महत्वाचे सर्व शासन निर्णय : सन २०१७

                 


   महाराष्ट्र शासन निर्णय

                   desaisachin.blogspot.in.   

   

    दिनांक                 

शीर्षक 

                  क्लिक  करा                    


माहे : अक्टो. २०१७ अखेर   

04-10-2017
 खाजगी अनुदानित शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (जिप/नपा/नप/मनपा) शाळांमध्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे खाजगी अनुदानित शाळांमध्ये समायोजन करण्याची कार्यपध्दती
12-09-2017
 जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण.
1-09-2017
  राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- 2016-17
 1-09-2017
 बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 नुसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांची नियुक्ती तसेच अतिथी निदेशकांचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत
28-08-2017
 सरल प्रणाली मध्ये एक महिना किंवा त्याहून अधिक काळाकरिता गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद घेणेबाबत.
 4-08-2017
 दि. 1 सप्टेंबर ते दि.१५ सप्टेंबर, २०१७ या कालावधीत स्वच्छ भारत पंधरवडा साजरा करणेबाबत.
31-07-2017
  राज्याची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) लागू असणाऱ्या जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना (शिक्षक वगळून) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) (स्तर-1) लागू करावयाची कार्यपध्दती
 29-06--2017
 जिल्हा परिषद शिक्षकांना नगरपालिका, नगरपरिषदा किंवा महानगरपालिकांमध्ये वर्ग करण्याबाबत.
 13-06-2017
  राज्याची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS)लागू असणा-या जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना (शिक्षक वगळून) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना(NPS) (स्तर-1) लागू करावयाची कार्यपध्दती
 21-06-2017
 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ करण्याबाबत
21-06-2017
  प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाबाबत.
 31-05-2017
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण
31-05-2017
  जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची अंमलबजावणी करणेबाबत
 17-05-2017
 जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण
17-05-2017
 जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण.
31-05-2017
  शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या प्रतिस्वाक्षरीची पध्दत बंद करणेबाबत.
 05-05-2017
राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये, तक्रार पेटी बसविण्याबाबत.......
27-04-2017
  इयत्ता 9 वी मध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फेर परीक्षेचे आयोजन करण्याबाबत......
 29-03-2017
राज्यातील आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना रोख बक्षिस देवून गौरविण्याबाबत करिता निधी वितरित करणेबाबत..
24-04-2017
  जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण....
 27-02-2017
IMP  जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण.
30-01-2017
 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविणेबाबत उपाययोजना.
25-01-2017
 शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वयाचा मानिव दिनांक निश्चित करण्याबाबत.
10-01-2017
  शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविणेबबत
 09-01-2017
 जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम.
07-01-2017
 शाला सिध्दी (समृध्द शाळा) या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत
 --
 ***
 --
--
  PLEASE VISIT AGAIN
--
⁠⁠⁠⁠
                             

1 comment: