सुस्वागतम...माझ्या या शैक्षणिक ब्लॉगवर मी आपले सहर्ष स्वागत करत आहे......... WEL-COME ON MY BLOG .......

IMP मराठी PDF संग्रह

Example

विषय : मराठी  

निवडक  व उपयुक्त पीडीएफ संग्रह 


 अ.क्र.

फाईल चे नाव 

संक्षिप्त माहिती /उपय 

        क्लिक करा 

 1

मराठी मुळाक्षरे स्ट्रोक 

 सर्व मुळाक्षरांचे लेखन

कसे करावे ? 

याचे क्रमवार मार्गदर्शन 

निर्मिती: साबळे भरत बाबूलाल

DOWNLOAD

(size : 7 mb )

2

इयता १ ली 

परिपूर्ण तयारी  

 मुळाक्षरे ,बाराखडी व बाराखडी 

नुसार शब्दसंग्रह तक्ते 

निर्मिती:शाळा-गुजरवाडी (कोल्हापूर)  

 

DOWNLOAD

(size : 4 mb )

 3

 शब्दबाग

 वाचन कार्ड 

अक्षरे , शब्द , वाक्य  तसेच 

गणितीय  माहिती

 यांचे  चित्रमय  संकलन

 (एकूण पृष्ठ १५० )

संकलन :बालाजी राठोड ,रत्नागिरी 

DOWNLOAD

(size : 10 mb )

4

ठिपके जोडून 

 सर्व मुळाक्षरांच्या योग्य  लेखन सरावाकरिता,

 सुंदर हस्ताक्षर 

लेखनाकरिता उपयोगी ...

सदर फाईल ची प्रिंट काढून 

आपण सराव घेवू शकतो . 

निर्मिती :प्रमोद मस्की 

DOWNLOAD

(size : 2.7 mb)

5

उपचारात्मक अध्यापन   

अप्रगत  विद्यार्थ्यांचा 

मराठी वाचन  -

लेखन सराव घेण्यासाठी 

शब्दसंग्रह तक्ते 

संकलन : समीर लोणकर 

DOWNLOAD

(size : 371 kb )

6

वाक्य वाचन कार्ड 

 सोपी सोपी वाक्ये यांचा संग्रह  

संकलंन: शाळा गुजरवाडी 

ता. श्रीरामपूर   

  DOWNLOAD   

(3.1 mb) 

7

वाचन लेखन 

सराव पुस्तिका 

इयत्ता 1 ली करिता उपयुक्त 

डॉट फॉन्ट वापर करून 

अक्षर लेखनाचा सराव  घेणेस उपयुक्त 

निर्मिती श्री घनशाम सोनवणे (पालघर )

DOWNLOAD

(3 mb )

8

अक्षरधन  

 सुंदर अक्षर कसे असावे ?

शुद्ध अक्षर कसे असावे ? याबाबत 

श्री.बाळकृष्ण मुजुमले निर्मित पुस्तिका 

DOWNLOAD

( 7 mb )

 9

पहिली चे 

जुने  पुस्तक   

जुना अभ्यासक्रम (१९८४)नुसार पाठयपुस्तक

DOWNLOAD

( 9 mb )

10

प्रमाणलेखन 

नियमावली  

 भाषा संचनालय 

 महाराष्ट्र संचनालय 

महारष्ट्र

DOWNLOAD

(700 kb )

 11

मराठी कविता   

बालभारती व कुमारभारतीमधील

सर्व कविता संग्रह 

DOWNLOAD

( 300 kb )

12

मराठी व्याकरण 

 संपूर्ण मराठी व्याकरण

 (नागेश गायकवाड अ.नगर )


DOWNLOAD

( 4 mb )



-----------------------***-----------------------

स्वनिर्मित साहित्य....

शब्दतारका PDF(WITH QR CODE)



 प्रकल्प नाव   

स्वरूप 

  येथे क्लिक करा 

  शब्दतारका भाग १ 

 साधे शब्द 

 DOWNLOAD

शब्दतारका भाग २

कानायुक्त शब्द  

DOWNLOAD

   शब्दतारका भाग  ३

 पहिली वेलांटीयुक्त शब्द 

 DOWNLOAD

शब्दतारका भाग  ४

दुसरी वेलांटीयुक्त शब्द

DOWNLOAD

  शब्दतारका भाग ५

 पहिला उकारयुक्त शब्द

DOWNLOAD

शब्दतारका भाग ६

दुसरा उकारयुक्त शब्द

DOWNLOAD

   शब्दतारका भाग ७ 

 एकमात्रायुक्त शब्द

DOWNLOAD

शब्दतारका भाग ८

दोनमात्रायुक्त शब्द

DOWNLOAD

शब्दतारका भाग ९

काना एकमात्राक्त शब्द

 DOWNLOAD

शब्दतारका भाग १०

कानादोनमात्रयुक्त शब्द

 DOWNLOAD

शब्दतारका भाग ११ &१२

अनुस्वारयुक्त व विसर्गयुक्त 

 DOWNLOAD



-----------------------***-----------------------

   

20 comments:

  1. सर ,खुपच छान ब्लॉग आहे .

    ReplyDelete
  2. खूप छान सर खरच बालवयातील विध्यार्ती या तुन प्रेरणा मिळेल ,तुमच्या पुढील भावी वाटचाली साठी हार्दिक
    शुभेच्छा

    ReplyDelete
  3. सर खूपच छान निर्मिती व संकलन - धन्यवाद

    ReplyDelete
  4. अप्रगत विद्यार्थी तसेच इ. १ली ते ४थी च्या वर्गांसाठी अतिशय उपयुक्त माहिती असलेला ब्लॉग आहे. सर,आमच्या विद्यार्थ्यासाठी व शिक्षकांसाठी अतिशय उपयुक्त माहिती या ब्लॉगवर आहे.तेव्हा सर, आपले व आपल्या सहकाऱ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद,घन्यवाद,धन्यवाद.......

    ReplyDelete
  5. खूप छान संग्रह केला आहे. धन्यवाद

    ReplyDelete
  6. खूप छान संग्रह केला आहे.

    ReplyDelete
  7. धन्यवाद खूप छान संग्रह केला आहे.

    अप्रगत विद्यार्थ्यासाठी अतिशय उपयुक्त माहिती या ब्लॉगवर आहे.

    खूप खूप आभार.

    ReplyDelete
  8. अत्यंत उपयुक्त माहिती ....

    ReplyDelete
  9. ज्ञान दिल्याने वाढते.या उक्तीप्रमाणे आपण केलेले परिश्रम अतुलनिय आहे. आपला संकल्प "मराठी भाषा विकास" हा निश्चितपणे पूर्ण होईल. त्यासाठी आम्हीही प्रयत्नशील आहोत.
    आपल्या कार्याला मानाचा मुजरा.

    ReplyDelete
  10. Blog chan ahe.Pan pustake tatkal upalbdh vhavinyasathi krupaya access permission asu naye.Yevadhech.Permission magavun suddha lavakar accept hot nasel ani tyavelevhi shikshakachi garaj purn hot nasel tr sarv vyarth ahe.Shevati sarv kahi vidyarthyasathi asel tr khupe asave.

    ReplyDelete
    Replies
    1. Your access permission not granted till the date.so sad.

      Delete
  11. Sir, please give us download facilities.

    ReplyDelete